नवनाथांची जागृत स्थाने ‘जे पिंडी ते ब्रम्हांडी ‘ ह्या मुलभूत संकल्पनेवर आधारलेल्या नाथ संप्रदायात यात्रा,वारी आदींना महत्व नसले तरी ह्या संप्रदायातील इष्ट दैवतांच्या ओढीने सामान्य भाविक भेटी साठी सदैव उत्सुक असतो. ह्या संबधाने पाहिल्यास श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथात नवनारायणांचे नवनाथांच्या स्वरूपातील अवतार कार्याच्या समाप्तीनंतर ज्या ठिकाणी वास केला त्या स्थानांची माहिती वाचावयास मिळते .अध्याय ४० श्री नवनाथ भक्तिसारशके सतराशे दहापर्यंत | प्रकटरूपे मिरवले नाथ | मग येउनी आपुले स्थानात | गुप्तरूपे राहिले ||९४||मठीत राहिला कानिफाजती | उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती | जानपीर तो जालंदर जती | गर्भगिरी नांदतसे ||९५||त्याहुनी खालता गैबीपीर | तो गहनीनाथ परम सुंदर | वडवाळ ग्रामी समाधीपर | नागनाथ असे की ||९६||विट ग्रामी मानदेशात | तेथे राहिले रेवणनाथ | चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ | गुप्त अद्यापि करिताती ||९७||भर्तरी राहिला पाताळभूवनी | मीननाथ गेला स्वर्गालागोनी | गिरनार पर्वती गोरक्षमूनी | दत्ताश्रमी राहिला ||९८||गोपीचंद आणि धर्मनाथ ते स्वसामर्थे गेले वैकुंठात | विमान पाठवोनी मैनावतीते घेउनी
नाथ शब्द का अर्थ होता है स्वामी। कुछ लोग मानते हैं कि नाग शब्द ही बिगड़कर नाथ हो गया। भारत में नाथ योगियों की परंपरा बहुत ही प्राचीन रही है। नाथ समाज हिन्दू धर्म का एक अभिन्न अंग है। नौ नाथों की परंपरा से 84 नाथ हुए। नौ नाथों के संबंध में ...